मोठी बातमी! सर्व मतमोजणी 21 डिसेंबरला होणार, हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय
राज्यातील 264 नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज (2 डिसेंबर) मतदान होत असून, त्यासाठी संपूर्ण मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे. सकाळी 7.30 वाजता मतदानास सुरुवात झाली असून सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ असणार आहे
राज्यातील 264 नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज (2 डिसेंबर) मतदान होत असून, त्यासाठी संपूर्ण मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे. सकाळी 7.30 वाजता मतदानास सुरुवात झाली असून सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ असणार आहे . याचदरम्यान आता मोठी बातमी समोर येत आहे. सर्व मतमोजणी 21 डिसेंबरला होणार आहे,असा निर्णय हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठामध्ये घेण्यात आला आहे.







