कुही तालुक्यातील 59 ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षण सोडत जाहीर

कुही तालुक्यातील 59 ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षण सोडत जाहीर

 

  • अनु. जाती 12 ग्रामपंचायत राखीव

6 ग्रामपंचायत अनु.जाती महीला राखीव

1)ठाणा, 2) डोंगरमौदा, 3) वग, 4) डोडमा, ५) भटरा, 6) हरदोली राजा

       6 ग्रामपंचायत अनु.जाती राखीव

1) राजोला , 2) हरदोली पुनर्वसन, 3) नवेगाव पुनर्वसन, 4) बोरी नाईक, ५) जिवनापूर, 6) वळेगांव (मांढळ)


  • अनु. जमाती 2 ग्रामपंचायत राखीव

1)चितातूर आणि 2) चापेगडी त्यापैकी चितापूर ग्रामपंचायत महीला राखीव


  • नामाप्र साठी 14 ग्रामपंचायत राखीव.

7 ग्रामपंचायत नामाप्र महीला..

1)वेलतूर,2)शिकारपूर, 3) देवळी कला, 4) वेळगांव, ५) ससेगांव,6)खोकरला,७)आंभोरा, ८)पचखेडी…

7 ग्रामपंचायत नामाप्र साठी राखीव..

1) ईसापूर, 2)चन्ना, 3)म्हसली, 4)पारडी, ५)मुसळगावं, 6)देवळी खुर्द, ७)किन्ही, ८)खोबना


  •  सर्वसाधारण 31 ग्रामपंचायत

 16 ग्रामपंचायत महीला राखीव..

सिल्ली, कऱ्हांडला, गोठणगाव,फेगड, बानोर, माळणी, रुयाड, ,कुजबा, सोनेगाव,  परसोडी राजा, तारणा, चिकना, तुडका, साळवा, आंबाडी.

 

15 ग्रामपंचायत सर्वसाधारण…

मांढळ,  तितूर, सातारा, तारोली, आकोली, वळेगाव काळे,  हरदोली नाईक, माजरी, अडम, गोन्हा, विरखंडी, राजोली, कुचाडी,सिर्सि

 

याप्रमाणे कुही तालुक्यातील 59 ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण काढण्यात आले आहे….