निधन वार्ता

Oplus_131072

                         निधन वार्ता

माजी ग्रामसेवक तथा विदर्भातील इनामी शंकरपटातील एक ख्यातीप्राप्त व्यक्तिमत्त्व चंद्रभान लुटे उर्फ लुटे बाबू यांचे काल सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. चंद्रि नामक शंकरपटाच्या प्रसिद्ध बैलाचे ते मालक असून जिल्ह्यासह विदर्भात शंकरपटात लुटे बाबू हे नाव सर्वपरिचित आहे.

त्यांच्या पार्थिवावर आज दि.6 जानेवारी 2025 ला सकाळी 11 वाजता कुही येथील मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.