आज नागपूर येथे 39 आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली.
१) चंद्रशेखर बावनकुळे (बीजेपी) कामठी.
२) राधाकृष्ण विखे पाटील (बीजेपी) शिर्डी.
३) हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी अजित पवार) कागल.
४) चंद्रकांत पाटील (बीजेपी) पाथरूड.
५) गिरीश महाजन (बीजेपी) जामनेर.
६) गुलाबराव पाटील (शिवसेना शिंदे) जळगाव ग्रा.
७) गणेश नाईक (बीजेपी) ऐरोली.
८) दादाजी भुसे (शिवसेना शिंदे) मालेगाव.
९) संजय राठोड (शिवसेना शिंदे) दिग्रस.
१०) धनंजय मुंडे (राष्ट्रवादी अजित पवार) परळी.
११) मंगल प्रभात लोढा (बीजेपी) मलबार हिल.
१२) उदय सामंत (शिवसेना शिंदे) रत्नागिरी.
१३) जयकुमार रावल (बीजेपी) शिंदखेडा.
१४) पंकजा मुंडे (बीजेपी) परळी. विधान परिषदेवर
१५) अतुल सावे (बीजेपी) संभाजीनगर पूर्व.
१६) अशोक उईके (बीजेपी) राळेगाव.
१७) शंभूराज देसाई (शिवसेना शिंदे) पाटण.
१८) आशिष शेलार (बीजेपी) वांद्रे पश्चिम.
१९) दत्ताची भरणे (राष्ट्रवादी अजित पवार) इंदापूर.
२०) आदिती तटघरे (राष्ट्रवादी अजित पवार) श्रीवर्धन.
२१) शिवेंद्रराजे भोसले (बीजेपी) सातारा.
२२) माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी अजित पवार) सिन्नर.
२३) जयकुमार गोरे (बीजेपी) माण.
२४) नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी अजित पवार) दिंडोरी.
२५) संजय सावकारे (बीजेपी) भुसावळ.
२६) संजय शिरसाट (शिवसेना शिंदे) संभाजीनगर पश्चिम.
२७) प्रताप सरनाईक (शिवसेना शिंदे) ओवळा माजिवाडा.
२८) भरत गोगावले (शिवसेना शिंदे) महाड.
२९) मकरंद जाधव (राष्ट्रवादी अजित पवार) वाई.
३०) नितेश राणे (बीजेपी) कणकवली.
३१) आकाश फुंडकर (बीजेपी) खामगाव.
३२) बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी अजित पवार) अहमदपूर.
३३) प्रकाश आबिटकर (शिवसेना शिंदे) राधानगरी.
* राज्यमंत्री पदाची शपथ घेणारे आमदार ३४) माधुरी मिसाळ (बीजेपी) पर्वती.
३५) आशिष जयस्वाल (शिवसेना शिंदे) रामटेक.
३६) पंकज भोयर (बीजेपी) वर्धा.
३७) मेघना बोर्डीकर (बीजेपी) जिंतूर.
३८) इंद्रनील नाईक (राष्ट्रवादी अजित पवार) पुसद.
३९) योगेश कदम (शिवसेना शिंदे) दापोली.




