कुही :- कुही तालुक्यातील कॉंग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मांढळ , माजी मांढळ ग्रामपंचायत सदस्य किशोर कुर्जेकर यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र धक्याने निधन झाले.
किशोर कुर्जेकर यांच्या अकस्मात निधनाने तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून त्यांच्या मागे बराच मोठा आप्तपरिवार आहे.



