गोठ्याला भीषण आग ; एका बैलाचा होरपळून मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी
कुही :- तालुक्यातील सातारा शिवारात गोठ्याला आग लागून आगीत होरपळून एका बैलाचा मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
सातारा शेतशिवारात रामेश्वर बाळाजी मुटकुरे या शेतकऱ्याचे शेत असून ते शेतातच नेहमी बैल बांधत होते....
मुसळधार पावसाने शेतपिकांचे कंबरडे मोडले ; गावखेड्यांचा संपर्क तुटला
मुसळधार पावसाने शेतपिकांचे कंबरडे मोडले ; दुपारपर्यंत वाहतूक ठप्प
कुही :- रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने कुही तालुका सर्वदूर जलमय झाला. शनिवारी सकाळी ७ वाजता पर्यंत तालुक्यातील बहुतेक नदी-नाल्यांना पूर येऊन पुलांवर पाणी आल्याने दुपारपर्यंत...
पांडेगावात भरदिवसा घरफोडी ; दागिन्यांसह रोख रक्कम लंपास
पांडेगावात भरदिवसा घरफोडी
दागिन्यांसह रोख रक्कम लंपास
कुही:- तालुक्यातील पांडेगाव येथे घरी कुणीही नसल्यास डाव साधत घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम लंपास केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली.
सध्या खरीप हंगामातील...
डोडमा ते डोंगरगाव रस्त्याची दुर्दशा ; रस्त्याची तत्काळ दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा ईशारा.
डोडमा ते डोंगरगाव रस्त्याची दुर्दशा ; रस्त्याची तत्काळ दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा ईशारा.
कुही:- डोंगरगाव ते डोडमा या रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली असून, रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे या रस्त्याने पायी चालणेही कठीण झाले...
कुही तालुक्यातील “यु एंड मी” हॉटेल लॉजिंग अँड बोर्डिंगमध्ये देहव्यापार अड्यावर पोलिसांची धाड ...
कुही : सध्या तालुक्यात हॉटेल संस्कृती वाढीस लागली आहे.याच हॉटेल लॉजिंग - बोर्डिंगच्या नांवावर कुंटनखाना चालविला जात असल्याचे बुधवारी सायंकाळी उघडकीस आले.यामुळे तालुक्याचे सामाजिक तत्व धोक्यात आले असून नागपूर (ग्रामीण) गुन्हे अन्वेषण शाखेने बुधवारी...