घरफोडी करत सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास ; अज्ञात चोरट्यांविरुद्ध वेलतूर पोलिसांत गुन्हा दाखल
घरफोडी करत सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास ; अज्ञात चोरट्यांविरुद्ध वेलतूर पोलिसांत गुन्हा दाखल
वेलतूर :- तालुक्यातील पिपरी मुंजे (पुनर्वसन) येथील घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सोन्याच्या दागिन्यांसह नगदी रोकड लंपास केली आहे. फिर्यादी यांच्या तक्रारी...
अवैध रेती वाहतूक करणारा ट्रक पकडला ; वेलतुर पोलिसांची कार्यवाही
अवैध रेती वाहतूक करणारा ट्रक पकडला ; वेलतुर पोलिसांची कार्यवाही
कुही :- वेलतूर पोलिसांचा चमू पेट्रोलिंग करत असताना पो.स्टे. वेलतूर हद्दीतील म्हसली पुनर्वसन नजीक अवैध रेतीची वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी पकडला असून आरोपी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा...
तब्बल दोन वर्षांनी केला चोरीचा पर्दाफाश ; कुही येथील शिक्षक दाम्पत्याच्या घरी झाली होती...
तब्बल दोन वर्षांनी केला चोरीचा पर्दाफाश
स्थानिक गुन्हे शाखेची तपासाला यश
कुही :- कुही शहरातील तब्बल दोन वर्षांपूर्वी एका शिक्षक दाम्पत्याच्या घरी झालेल्या चोरीचा उलगडा स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने केला आहे. आरोपींच्या ताब्यातून चोरी गेलेला मुद्देमाल...
वृद्ध महिलेची आत्महत्या
वृद्ध महिलेची आत्महत्या
कुही : मांढळ येथील वार्ड क्र.६ मध्ये राहणाऱ्या वृद्ध महिलेने घरीच असलेले विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केली.ही घटना शुक्रवार, दि.१६ऑगष्टच्या मध्यरात्री तीन ते साडेतीन वाजताच्या दरम्यान स्वतःच्याच घरी घडली.
सारुबाई शालीकराम डहाके...
अतिप्रसंगातून अल्पवयीन गर्भवती ; आरोपीविरुद्ध कुही पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
अतिप्रसंगातून अल्पवयीन गर्भवती ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
कुही:- घरी कुणीही नसल्याचे हेरून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्यात आला. या अतिप्रसंगातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहली. या प्रकरणी आरोपी नातेवाईकाविरोधात कुही पोलिसांनीगुन्हा नोंद केला आहे.
अनिल निशाने (21) रा....