गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात ; महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा
बकऱ्या चारणाऱ्या इसमाला सर्पदंश ; उपचारापूर्वीच इसमाचा मृत्यू
धावत्या स्कॉर्पियोला अचानक भीषण आग : चालकाच्या सतर्कतेने ८ महिला प्रवासी सुखरूप ; साहित्य जळून खाक
पावसामुळे झाडाखाली थांबले ; वीज पडून मायलेकासह महिलेचा जागीच मृत्यू
सावधान : पोलिसांना खोटी माहिती देत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी…
सावत्र मुलीच्या चौथ्या नवऱ्याने 58 वर्षीय मायाताईला भररस्त्यात संपवलं ; आरोपी मुस्तफा खान मोहम्मद खान अटकेत
नागपूर : स्नानगृहाचा दरवाजा तोडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
मांढळ मध्ये गोवंशाची हत्या करीत मांस विक्री ; दोन आरोपी ताब्यात
राजोला येथे अवैध दारू विक्रीवर वेलतुर पोलिसांची धडक कारवाई ; दोघांना अटक
कुही पोलिसांची अवैध धंद्यांवर धडाकेबाज कारवाई : मोहफुलाचा सडवा नष्ट, गोवंश सुटले, लाखोंचा मुद्देमाल जप्त…
जबरदस्तीनं पैशांची मागणी करणाऱ्या गुंडाची संतप्त तरुणानं मित्रासोंबत मिळून केली हत्त्या
कुही तालुका : दुचाकीची कट लागल्यावरून वाद ; कुऱ्ह्याड, फावड्याने बापलेकास मारहाण, तिघांना अटक
कंटेनर चालकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू : टोल वाचवण्याचा प्रयत्न जीवावर बेतला