विषप्राशन करून युवकाची आत्महत्या

0
कुही:- पोलीस स्टेशन कुही हद्दीतील मौजा मोहदरा येथे एका युवकाने दारूच्या नशेत स्वतःच्या शेतात विषारी कीटकनाशक प्राशन करत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.   ...