ताडोबा ; पाण्याच्या शोधात वाघ रस्त्यावर, पर्यटकांना झाले व्याघ्रदर्शन

0
ताडोबा ; पाण्याच्या शोधात वाघ रस्त्यावर, पर्यटकांना झाले व्याघ्रदर्शन नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील वाघ पाण्याच्या शोधात बाहेर पडला आणि थेट रस्त्यावर आला. रस्त्यावरुन जाणारी वाहनेही...

प्रेयसीला भेटून आला ; लग्नाचा आठ दिवसाअगोदरच तरुणाची गळफास घेत आत्महत्त्या

0
प्रेयसीला भेटून आला ; लग्नाचा आठ दिवसाअगोदरच तरुणाची गळफास घेत आत्महत्त्या नागपूर : नागपुरात धक्कादायक घटना घडली. एका 22 वर्षीय तरूणाने गळफास लावत आत्महत्या...

केवळ ३ दिवस मोबाईल दूर ठेवा व चमत्कार पाहा; मेंदू होईल ठणठणीत, मिळेल मन:शांती

0
केवळ ३ दिवस मोबाईल दूर ठेवा व चमत्कार पाहा; मेंदू होईल ठणठणीत, मिळेल मन:शांती मागील काही वर्षांमध्ये स्मार्टफोन्सच्या वापरामध्ये विलक्षण प्रमाणात वाढ झाली आहे. आजकाल...

किरकोळ वाद विकोपाला; रामनगर चौकात दिवसाढवळ्या हत्या, आरोपी फरार

0
किरकोळ वाद विकोपाला; रामनगर चौकात दिवसाढवळ्या हत्या, आरोपी फरार नागपूर : शहरातील वर्दळीचा रामनगर चौकात हत्येची घटना घडली आहे. अत्यंत वर्दळीच्या रामनगर चौकात भर दुपारी...

दुकानाची पाटी मराठीतून नसल्यास आता एक लाख रुपयांचा दंड

0
दुकानाची पाटी मराठीतून नसल्यास आता एक लाख रुपयांचा दंड नागपूर : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मराठी भाषेच्या अभिमानाखातर कडक कायदे करण्यात आले आहेत....