उधारीच्या किरकोळ वादातून दोघांनी दगडाने ठेचून केला तरुणाचा खून
लग्न समारंभ आटोपून घरी येताना काळाने घेरलं ; सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू, एक जखमी
महागडा फोन अन् दुचाकीचा मोह अंगलट आला, दहावीची मुले सराईत वाहनचोर
मोठी बातमी! सर्व मतमोजणी 21 डिसेंबरला होणार, हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय
कुही पोलिसांची जुगार अड्यावर धाड ; ७ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करत ९३ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त
वडेगाव शिवारात बेपत्ता रेल्वे पोलीस शिपायाची गळफास लावून आत्महत्या ; ७ दिवसांपासून होता बेपत्ता
त्या गंभीर जखमीने घेतला अखेरचा श्वास ; मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालवणे जीवावर बेतले
दुचाकीची मिनी ऑईल टँकरला धडक ; एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी
उभ्या ट्रकला मागून जबर धडक ; भीषण अपघातात एकाचा मृत्यू तर एक जखमी
शेतातून सोयाबीन व कापसाचे पोते लंपास ; मुद्देमालासह 3 चोरट्यांना केले जेरबंद
शुल्लक वादावरून कोयत्याने वार ; आरोपी बाप-लेका विरुद्ध गुन्हा दाखल
अवघ्या एका दिवसात त्या अनोळखी प्रेताची ओळख पटवली ; कुही पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
कुही तालुक्यात जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकीची चाहूल ; इच्छुक उमेदवारांची मोर्चेबांधणी वेगात; गावागावात राजकीय तापमान चढू लागलं